...तर माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी असं संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं!; Eknath Khadse| ED

2022-06-27 20

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपात असताना त्यांचा कसा छळ झाला याबाबत गंभीर आरोप केलेत. “माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी यांच्या मागे चौकशी लावली. सगळं कुटुंब आठवड्याला ईडी कार्यालयात बसतं. मी काय गुन्हा केलाय?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे आमदार एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.

#ED #EknathKhadse #SharadPawar #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #MaharashtraPolitics #HWNews

Videos similaires